व्हॉइस ऑफ मिडीया सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळ तालुका कार्यकारिणी जाहीर
तालुकाध्यक्ष पदी देवेंद्र गावडे तर सचिव पदी योगेश खाडे यांची नियुक्ती… कुडाळ प्रतिनिधी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ही संघटना ७८ देशामध्ये पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय पद्धतीने कार्यरत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचा वाढता प्रभाव पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संघटनेचा विस्तार वेगाने होत असून त्या अनुषंगाने आज कुडाळ तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्षपदी…
