एकमुखी दत्तमंदिर सावंतवाडी येथे साजरा होणार श्रीटेंबे स्वामी पादुका मंदिरचा ११० वा वर्धापनदिन
२८ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन.! सावंतवाडी: सावंतवाडी सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे वैशाख शु. १२ शके १९४८, मंगळवार दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी श्री टेंबेस्वामी पादुका मंदिरचा ११० वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी श्री स्वामी भक्तांनी उपस्थित राहून स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा…
