पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप
कृती पंधरवड्याचा समारोप जलसंस्कृती रुजवणे ही काळाची गरज;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे* सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली असून, जलसंपत्तीचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असले तरी पाण्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे. प्रत्येक थेंब जपून वापरणे हीच खरी जलसंस्कृती असून ही जलसंस्कृती रुजवणे…
