विद्यार्थ्यांसाठी मोफत अर्ज व मार्गदर्शन;नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार

कुडाळ प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कागदपत्रांची कमतरता अडथळा ठरू नये. या उदात्त हेतूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ शाखेत ‘तुमचे दाखले आमची जबाबदारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. युवा मित्र कक्ष आणि कुडाळचे नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दहावी, बारावी परीक्षा निकालानंतर उत्तीर्ण…

Read More

You cannot copy content of this page