गो” मातेला राष्ट्रमाता म्हणुन मान्यता द्या :गो सन्मान आव्हान अभियानांतर्गत शासनाकडे मागणी
वेंगुर्लेतील गो पालक, गो प्रेमीं यांच्या तर्फे तहसीलदार यांना दिले निवेदन.. वेंगुर्ला प्रतिनिधी “गो” मातेला राष्ट्रमाता म्हणुन मान्यता मिळावी तसेच गो मातेचे संरक्षण, संवर्धन व्हावे या पवित्र हेतुने गो सन्मान आव्हान अभियानांतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील गो पालक, गो प्रेमींनी एकत्र येत शासनाला द्यावयाचे निवेदन आज सोमवार २७ एप्रिल रोजी तहसीलदार ओंकार ओतारी यांना सादर केले. तसेच…
