ॲड.रजत चव्हाण यांना दैनिक नवराष्ट्रचा आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान..!

कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेल्या आंबडपाल गावचे सुपुत्र अॅड. रजत चव्हाण यांना दैनिक नवराष्ट्रचा आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘दैनिक नवभारत’ समूहाच्या ‘दैनिक नवराष्ट्र’ तर्फे कोकणच्या मातीतील रत्ने शोधून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यातून आदर्शवाद जपणारे आणि समाजासाठी…

Read More

You cannot copy content of this page