मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत वैभव नाईक यांनी आवाज उठविला म्हणूनच त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
अॅट्रॉसिटीची कलमे रद्द न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडेल मराठा समाजाचे नेते सतीश सावंत यांचा इशारा कणकवली प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.या महामार्गावर वाहतूक करणे जीवघेणे ठरत.अनेक ठिकाणी अपघात होऊन नागरिकांचा मृत्यू होत आहे.काल झाराप येथे देखील चुकीच्या मिडलकटमूळे अपघात होऊन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महायुतीचे सत्ताधारी नेते,…
