श्रम कामगार संघटना, महाराष्ट्र या संस्थेच्या महीला जिल्हाध्यक्ष पदी निवड

सिंधुदुर्ग प्रतिनिधी गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य करत असताना कामगार, उपेक्षित घटकांना न्याय मिळावा, त्यांचे हक्क मिळावे, त्यांच्या पाल्याना योग्य त्या सेवा मिळाव्यात यासाठी सातत्याने कामगार हितासाठी झटणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रणरागिणी मानसी परब – राणे यांची श्रम कामगार संघटना महाराष्ट्र या संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे.. गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांच्या चळवळीत…

Read More

You cannot copy content of this page