HSRP नंबर प्लेट बसविण्याची 30 जून पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्ग प्रतिनिधी राज्यात दि. ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP – High Security Registration Plate) बसविणे शासनाने अनिवार्य केले असून, यासाठीची अंतिम मुदत दि. ३० जून २०२६ पर्यंत आहे. HSRP नंबर प्लेट ही विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त असून वाहनांची अचूक ओळख पटविणे, बनावट नंबर प्लेटचा गैरवापर रोखणे,…
