कमिन्स इंडियाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ४३ विद्यार्थ्यांची निवड : भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून ७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कमिन्स इंडियाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कमिन्स ही देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनी असून डिझेल व गॅस इंजिन, जनरेटर, पॉवर सिस्टिम तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक उपकरणांच्या निर्मितीत कार्यरत आहे. देश-विदेशातील विविध उद्योगांमध्ये कंपनीची उत्पादने वापरली जातात. या कॅम्पस…

Read More

You cannot copy content of this page