कष्टकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या मानसी परब – राणे यांचा पुण्यात महागौरव.!

महाराष्ट्र नारिशक्ती पुरस्काराने सन्मानित. कुडाळ प्रतिनिधी कार्य सन्मान… राष्ट्राचा अभिमान !” हे प्रेरणादायी ब्रीद हृदयाशी बाळगत महाराष्ट्र श्रम कामगार संघटना गेली अनेक वर्षे समाजहिताचे कार्य अविरतपणे करत आहे. कष्ट, समर्पण, जिद्द आणि समाजसेवेच्या तेजस्वी कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत श्री कार्य गौरव सोहळा’ या भव्य कार्यक्रमात सिंधुदुर्गच्या सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवाभावाने कार्य करणाऱ्या…

Read More

You cannot copy content of this page