भक्तिरसात रंगली केळूस- कालवीबंदर येथील श्री विठ्ठल-रखुमाई महिला मंडळाची फुगडी
आरोंदा-सिपेतुवाडीतील श्री देव ब्राम्हण मंदिराचा संप्रोक्षण विधान व कलशारोहण सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी:-आरोंदा – सिपेतुवाडी येथील श्री देव ब्राम्हण मंदिराचा संप्रोक्षण विधान व कलशारोहण सोहळा (सोमवार दि.११ मे त मंगळवार दि.१२ मे रोजी) अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.गावातील ग्रामस्थ,भाविक आणि महिला मंडळांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित…
