मेडिकल कॉलेज हाॅस्पिटलच्या कंत्राटी भरतीत कार्यकर्ते “माला’माल”

सिंधुदुर्ग प्रतिनिधी शासकीय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा मिळो अथवा ना मिळो; सत्ताधाऱ्यांना नेत्यांना त्याचा कधी फरक पडला नाही. शासकीय हॉस्पिटल मध्ये सत्ताधारी नेत्यांनी आपल्या बिनकामी कार्यकर्त्यांची फौज भरणा करून त्यांना भर पगारी पक्षाच्या कामासाठी जुंपले आहे. त्यामुळे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी नाही तर राजकारणाचा अड्डा झाला असून कार्यकर्ते डीनसोबत जणू बॉडीगार्ड बनून फिरताना दिसतात. मिळालेल्या माहितीनुसार…

Read More

You cannot copy content of this page