भात शेतीच्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे करा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी लवकरात लवकर शासनाकडे अहवाल सादर करा आमदार नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना पत्र कणकवली प्रतिनिधी गेल्या पंधरा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेली भातशेती सद्या कापणीच्या स्थितीत आलेली आहे. परंतु दररोज कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे भात शेतीचे कुजून मोठ्या प्रमाणात नुकसान…

Read More

निळेली येथे विजेचा लोळ पडून दोन म्हैशीचा जागीच मृत्यू…

कुडाळ (निळेली) तालुक्यातील निळेली शुंगारटेब वाडी येथे काल संध्याकाळी ३ वाजता च्या सुमारास शेतकरी सखाराम गंगाराम येडगे वय ६७ यांच्या मालकीच्या गोठ्यामध्ये चार मुरा जातीच्या म्हशी बांधण्यात आल्या होत्या.विजेचा लोळ पडून दोन मुरा जातीच्या म्हैशी मृत्युमुखी पडल्या.इतर दोघांना विजेचा सौम्य झटका बसला व जखमी पडल्या शेतकरी सखाराम गंगाराम येडगे कुटुंबाची उपासमारीची वेळ आली आहे सुमारे…

Read More

मालवण तालुक्यातील वरची गुरामवाड मधील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनत जाहीर प्रवेश…

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा.. मालवण प्रतिनिधी तालुक्यातील वरची गुरामवाड मधील भाजप कार्यकर्त्यांनी काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश आहे.आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते गुरामवाडी मधील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा ६ लाख ७२ हजार मतदार बदलणार मतदानाचा हक्क

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा,जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्ग प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या ३ विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान तर शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात…

Read More

निलेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर सिंधुदुर्गातील सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांचा (CHO) प्रश्न मार्गी…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत नव्याने भरण्यात आलेल्या समुदायीक आरोग्य अधिकारी Community Health Officer (CHO) यांच्या नियुक्ती संदर्भातील महत्वाचा मुद्दा आज मार्गी निघाला असून यांच्या नियुक्ती पत्रांवर जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वाक्षरी करत त्यांच्या नेमणुकीसंदर्भातील आदेश दिले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५ पेक्षा जास्त स्थानिक युवक युवतींचा नियुक्तीचा…

Read More

रस्त्यावर भटकणारी गुरे आणि त्यांना धडकून होणारे अपघात या दोघांच्या चिंतेतून जन्माला आलेली दोडामार्गची गोशाळा

विशाल परब नावाच्या एका युवा नेतृत्वाच्या संवेदनशील संकल्पनेतून निघाला मार्ग, वाढदिवसादिवशीच केले अनोख्या प्रकल्पाचे उद्घाटन..! दोडामार्ग प्रतिनिधी प्रश्न अनेक असतात. त्याबाबत उलटसुलट चर्चाही अनेकवेळा होत असतात. एकमेकांवर बोटे दाखवत अनेक अशा अनेक चर्चांचा समारोप होतो. परंतु एखाद्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहणे, त्यावर विचार करणे आणि त्यावर तोडगा काढून विषय संपवणे ही खासियत ज्या युवा नेतृत्वाकडे आहे,…

Read More

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक

२० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल* २३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर पर्यत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार* ३० ऑक्टोबर पर्यत उमेदवार अर्जाची छाननी* ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेबटचा दिवस*

Read More

भाजपा युवा मोर्चाचे केंद्रीय नेतृत्व खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडून श्री.विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

समाजाप्रती देत असलेल्या योगदानाचे केले कौतुक सिंधुदुर्ग प्रतिनिधी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कार्याची दखल भाजपाच्या केंद्रीय यंत्रणेकडून नेहमीच घेतली जाते. त्यांच्या झंजावाती कामामुळे भाजपाचे केंद्रीय नेतृत्व सतत त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. आजच्या त्यांच्या वाढदिवसाची दखल भाजपाचे केंद्रीय नेतृत्व, संसदेच्या पब्लिक अकाउंट समितीचे कार्यकारी सदस्य, संयुक्त पार्लमेंटरी समितीचे वक्फ…

Read More

महायुती सरकारकडून बांधकाम कामगार बांधवांना मिळणार दिवाळी “गिफ्ट”

मंत्रिमंडळ बैठकीत कामगार बांधवांची दिवाळी “गोड” करण्याचा झाला ऐतिहासिक निर्णय शिवसेना बांधकाम कामगार सेनेकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत सिंधुदुर्ग प्रतिनिधी राज्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत नोंदणी सक्रिय जीवित असलेल्या बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान अर्थसहाय्य “दिवाळी भेट” देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून लवकरच कामगारांच्या बँक…

Read More

उबाठा च्या कर्जत फार्म हाऊसवर वर काळा पैसा;निवडणूक आयोग आणि पोलिसांनी लक्ष घालावे

आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले कणकवली प्रतिनिधी सकाळी उठून बेछूट आरोप करायचे खोटं बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हा राऊत चा धंदा आहे.उमेदवारांकडे १० ते १५ कोटी रुपये पोचले म्हणणाऱ्या राऊत ने एका तरी त्याचा पुरावा द्यावा. बेक्रिंग न्युज साठी अशा खोट्या बातम्या चालवू नये. नंतर कोर्टाच्या नोटीसा मिळतात तेव्हा माफी मागतो किंवा…

Read More

You cannot copy content of this page