शेतकऱ्यांच नुकसान करणाऱ्या माकडांना प्रतिबंध करा.

वनविभागाकडूनही सकारात्मक प्रतिसाद:अनुप दयानंद नाईक,माजी सरपंच हुमरस सावंतवाडी प्रतिनिधी माकडांपासून होणाऱ्या त्रासामुळे सध्या शेतकरी त्रस्त झाले आहेत.नारळ,सुपारी,केळी,पपई अश्या अनेक फळबागांची नासाधुस होत आहे.या संदर्भात हुमरस मधील काही शेतकऱ्यांनी हुमरस माजी सरपंच अनुप दयानंद नाईक यांच्याकडे तक्रार केली,त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज तातडीने अनुप नाईक यांनी माजी उपसरपंच संतोष परब यांच्यासह माजी जि.प.सदस्य राजु कवीटकर यांच्या माध्यमातून…

Read More

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने मानव वन्यजीव संघर्ष परिस्थिती हातळण्यासाठी सुसज्ज (RAPID RESCUE TEAM )जलद बचाव पथक ची स्थापना…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी मानव वस्ती जवळ तसेच शेतात येऊन मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत असतात . तसेच वन्यप्राणी विहिरीत पडून जखमी झाल्या च्या घटना वारंवार घडत असतात त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने मा. श्री नवकिशोर रेड्डी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या शुभहस्ते श्री सुनील लाड सहा. वनसंरक्षक व श्रीम. नेहा वानरे परिविक्षाधीन सहा….

Read More

वन्यप्राणी माकड/वानर यांच्या मुळे होणार उपद्रव टाळण्यासाठी वनविभागाची विविध उपाययोजना

मनुष्यवस्ती नजीक वन्यप्राणी वानर माकड यांचा उपद्रव असणाऱ्या भागात नागरीकांनी याबाबत माहिती वनविभागाच्या कार्यालयात द्यावी सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी माकड/वानर यांच्या उपद्रव मुळे शेतपिक आणि फळबाग चे नुकसान होण्याच्या तक्रारीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने जलद बचाव पथक (Rapid Response team) ची स्थापना करण्यात आली आहे….

Read More

You cannot copy content of this page