जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा युवानेते विशाल परब यांच्याकडून वृक्ष लागवड
सावंतवाडी प्रतिनिधी पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन असल्याने या निमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या मार्गदर्शनाखाली “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. “आईच्या नावाने एक झाड, पर्यावरणासाठी मोठे योगदान !” ठरू शकत याच उद्देशाने आज महाराष्ट्र भाजपा…
