सेतू सुविधा केंद्रात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक
गुजरात इन्फोटेक लि.कंपनीचे व्यवस्थापक पावसकर यांना वैभव नाईक यांनी विचारला जाब कणकवली प्रतिनिधी कणकवली तहसील कार्यालयात गुजरात इन्फोटेक लि. कंपनीमार्फत सेतू सुविधा केंद्र चालविले जात आहे.कंपनीने नागरिकांची प्रतिज्ञापत्रे करण्यासाठी एकच टेबल सुरु ठेवले असल्याने आज त्याठिकाणी नागरिकांची मोठी रांग लागली होती. त्याचवेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक हे कणकवली तहसील कार्यालयात गेले असता त्याठिकाणी…
