अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको

वर कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून मा.आ.वैभव नाईक आक्रमक कणकवली प्रतिनिधी कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल पर्यंत असलेले स्टॉल व दुकाने हटविण्यात येणार असल्याच्या सूचना नगरपंचायतीने सोमवारी स्पिकरवरून जाहीर केल्या होत्या. केवळ नरडवे रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची सूचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याने माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव…

Read More

You cannot copy content of this page