देशाला महासत्ता बनविण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही :पालकमंत्री नितेश राणे

भाजपा सिंधुदुर्ग आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान कार्यशाळेस भेट देऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा मालवण | प्रतिनिधी : भाजपा हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असून, हिंदुत्वाचा विचार देशभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य भाजपाने केले आहे. देशाला महासत्ता बनवायचे असेल, तर हिंदुत्वाचा विचार अधिक व्यापकपणे रुजविण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री…

Read More

You cannot copy content of this page