जनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
एकही घर वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या; नागरिकांनाही केले सहकार्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि ०१ (जिमाका): जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या टप्पा- १ मधील घरगणना व घरयादी तयार करण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील देऊळवाडी परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी जनगणना प्रक्रियेतील विविध बाबींची…
