पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन
“सखी सैंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है!” हे गाणे स्पीकरवर लावून सरकारचा केला निषेध पेट्रोल पंपावर रांगा लावलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडून “साठेबाज” म्हणून हिणवणूक-वैभव नाईक कुडाळ प्रतिनिधी पेट्रोल डिझेलमध्ये सातत्याने होणाऱ्या दरवाढी विरोधात आज माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरात कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व…
