मातोंड येथे “एक पेड मां के नाम” अभियान अंतर्गत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ( बाळू) देसाई यांनी वृक्षारोपण करत “धर्म संवर्धनासोबतच निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला

वेंगुर्ला प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मातोंड ता वेगुर्ले येथे हिंदूत्ववादी कार्यकर्ते पदाधिकारी यांना सोबत घेऊन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी धर्मजागृती सोबत वृक्षारोपण करत *धर्म संवर्धनासोबतच निसर्ग संवर्धनाचा एक आगळावेगळा संदेश दिला. जिल्ह्यातील सर्व मंडलामध्ये झाडे लावण्याचा उपक्रम सुरू आहे. आई साठी एक झाड लावा हा संदेश देत असतानाच हिंदू…

Read More

You cannot copy content of this page