जनसेवा हीच ईश्वरसेवा या विचाराला कृतीची जोड देत

भाजप युवा नेते विशाल परब यांची जनसेवा ठरतेय प्रेरणादायी; पावसाळ्यात मोफत छत्री वाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशालजी परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहिताचे उपक्रम राबविले आहेत. समाजातील गरजू, वंचित आणि संकटग्रस्त घटकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या विशाल परब यांच्या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत…

Read More

You cannot copy content of this page