भोसले फार्मसी कॉलेजमध्ये १३ जूनला फार्मसी करिअर मार्गदर्शन सत्र…

सावंतवाडी प्रतिनिधी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी अभ्यासक्रम व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन शनिवार १३ जून रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सत्रात सीईटी सेल मार्फत होणारी प्रवेश प्रक्रिया, कॅप राउंड्स, प्राधान्यक्रम भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे तसेच विविध शिष्यवृत्ती…

Read More

You cannot copy content of this page