ग्रामीण कृषी कार्यानुभव प्रशिक्षण अंतर्गत दापोली कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी गोठोस गावात दाखल

कुडाळ (गोठोस):- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या कृषी विद्यार्थ्यांच्या ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ अर्थात रावे (RAWE) कार्यक्रमाअंतर्गत, “कृषी रत्न” या 9 विद्यार्थ्यांचा गट आज गोठोस गावात दाखल झाला. नऊ विद्यार्थ्यांचा गट गावात वास्तव्यास आहेत.शेतीचा अभ्यास करणार आहेत. प्रशिक्षण कार्यक्रमाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ.संदीप गुरव आणि उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे सहयोगी…

Read More

You cannot copy content of this page