कवी दीपक पटेकर यांच्या “बकुळीची फुले” ला “सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह” हा तितीक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर

पुणे प्रतिनिधी तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत, तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित “तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या वृत्तबद्ध कवितांच्या “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहाला “सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह” हा तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथे…

Read More

You cannot copy content of this page