आंबोली ग्रामपंचायतीच्या सहकार्यने दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न
आंबोली मा.सरपंच तथा प्रशासक सौ सावित्री वामन पालेकर यांनी मानले सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांचे आभार सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवार…
