असलदे गावात गोवा बनावट दारू विक्री करणाऱ्यांना ग्रामस्थांचा दणका

पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन :भगवान लोके कणकवली प्रतिनिधी असलदे गावात दारूबंदी असताना गोवा बनावटीची अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली आहे, नुकत्याच झालेल्या पोलिस कारवाईनंतर संबंधितांना जाब विचारत चांगलीच समज दिली. गावातील शांतता, सामाजिक वातावरण आणि युवकांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या अवैध दारू विक्रीला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे. यावेळी…

Read More

You cannot copy content of this page