बनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेची महावितरणला धडक..
मनसे कडून महावितरणला खळखट्याक इशारा.. वेंगुर्ला प्रतिनिधी काही दिवसापासून वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांना स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याबाबत महावितरण करून मोबाईलवर संदेश येत होते. याच अनुषंगाने आज मनसेच्या शिष्टमंडळाने तालुकाध्यक्ष सनी उर्फ गोपाळ बागकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला धडक दिली. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्मार्ट मीटर सक्ती नसल्याचे जाहीर करतात तर दुसरीकडे महावितरण मार्फत नागरिकांना स्मार्ट मीटर बसविणे अनिवार्य…
