फार्मर आयडीसाठी विशेष मोहीम राबवा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यासाठी फार्मर आय.डी. अत्यावश्यक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फार्मर आय.डी. तातडीने तयार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी समन्वयाने नियोजन करून गावागावांत विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी…

Read More

You cannot copy content of this page