नानेली गावच्या सुकन्येचा पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी केला सन्मान

कु.तेजल भालचंद्र कदम हिची मुंबई पोलीस दलात निवड कुडाळ प्रतिनिधी नानेली सारख्या छोट्या गावातील अतिशय गरीब कुटुंबातील कुमारी तेजल भालचंद्र कदम ही गेले दोन-तीन वर्षे पोलीस दलात भरतीसाठी प्रयत्न करत होती अखेर तिच्या जिद्द परिश्रम आणि चिकाटी च्या जोरावर तीची मुंबई पोलीस दलात निवड झाली तसेच इतर युवक युवतीने तिचा आदर्श घेत आपणही अशा प्रकारचे…

Read More

You cannot copy content of this page