शिवराजेश्वर मंदिरा’ ला वार्षिक १ लाख,तर औरंगजेबाच्या कबरीला अडीज लाख
शिवप्रेमी संतप्त;औरंगजेबाच्या कबरीचा निधी बंद करा कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक निधी हा अत्यंत तुटपुंजा असून, तो क्रूर आक्रमक औरंगजेबाच्या कबरीला मिळणाऱ्या निधीपेक्षाही निम्म्याने कमी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या मंदिराला वर्षाला १ लाख आणि क्रूरकर्मा औरंगजेबाच्या…
