शासकीय वैद्यकीय “रुग्णालय” की जनावरांचा “गोठा
शासकीय वैद्यकीय “रुग्णालय” की जनावरांचा “गोठा”? बाह्यरुग्ण इमारतीच्या दरवाजासमोर “घाणीचं साम्राज्य”! तर दोनच महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या व्हिल चेअर्सच्या घेतायत अखेरचा श्वास .! सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय रुग्णालय व्यवस्थापनाची “निष्क्रियता पुन्हा एकदा अधोरेखित..! सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व्यवस्थापन व डीनची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली असून रुग्णालयात रुग्ण येऊच नयेत आणी आलेच तर कंटाळून पून्हा येण्याचं…
