सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट
नगराध्यक्षा सौ.श्रद्धा भोसले यांनी मांडला विकासाचा भव्य आराखडा सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी शहराचे मुख्य आकर्षण असलेल्या ऐतिहासिक मोती तलावाचा कायापालट करण्यासाठी नगरपरिषदेने एक महत्त्वाकांक्षी आणि भव्य विकास आराखडा तयार केला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखम राजे भोसले प्रामुख्याने उपस्थित होते….
