पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनिमीत्त वेंगुर्लेत महाआरती

वेंगुर्ला प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमित्त वेंगुर्लेत भाजप च्या वतीने चांदेरकरबुवा विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते . सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांना शाल व पुष्पहार घालुन वारकरी संप्रदायाचा सन्मान करण्यात आला , त्यानंतर महाआरती करण्यात आली .तसेच कमला एकादशीनिमित्त अरुण सावंत बुवांचे किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी…

Read More

You cannot copy content of this page