नेरूर ते चेंदवण वालावल कवठी रस्ता चतुर्थी पुर्वी डागडुजी करा:सौ.अर्चना बंगे

कुडाळ (प्रतिनिधी)
नेरुर वालावल चेंदवण कवठी पर्यंत रस्त्याची चाळण झाली असुन निदान गणेशोत्सवा पुर्वी डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशी मागणी वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी केली आहे
सौ बंगे म्हणाल्या या रस्त्यावर आंदोलन छेडुन झाले तरी काही उपयोग नाही परंतु या रस्त्याची झालेली चाळण त्या मुळे रीक्षा व्यवसायीक तसेच टु व्हीलर फोरव्हिलर वाहनधारक हैराण झाले आहेत त्यामुळे निदान गणेत्शावापुर्वी डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशी कळकळीची मागणी सौ.बंगे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page