लवकरच वसई पनवेल लोकल धावणार..

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश ; यशवंत जडयार सावंतवाडी प्रतिनिधी डहाणू पनवेल मार्गावर बोईसर, वसई, वाडा व भिवंडी परिसरात मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज असून ह्या मार्गावर धावणाऱ्या मेमूच्या फेऱ्याही मर्यादित असल्याने वसई भिवंडी पनवेल मार्गावर मुंबई लोकल सुरू कराव्यात अशी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून रेल्वे प्रशासन व…

Read More

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे वैभव नाईक,राजन तेली,सतीश सावंत यांनी केले अभिनंदन…

जलजीवन मिशनची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत केली चर्चा.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्री. रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती झाली असून सोमवारी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. तसेच यावेळी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या प्रलंबित…

Read More

मंदार शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका युवा सेना आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर

कुडाळ प्रतिनिधी दिनांक 27 मार्च गुरुवार रोजी सिद्धिविनायक हॉल येथे सकाळी दहा ते एक या वेळेत सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तालुका युवा सेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे या आरोग्य शिबिरामध्ये सर्वसाधारण तपासणी, स्त्रीरोग तपासणी, डोळे तपासणी, रक्तदाब शुगर रक्तगट तपासणी, बालरोग तपासणी, कान,नाक, घसा तपासणी, अस्थिभंग बोन डेन्सिटी तपासणी, थायरॉईड तपासणी ,अस्ति व्यंग…

Read More

पत्रकार सुहास देसाई यांचा पिकुळेत विशेष नागरी सन्मान..

दोडामार्ग प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राज्य शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महामंडळाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या पत्रकार सुहास देसाई यांचा पिकुळे हायस्कुलच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुंबई हितवर्धक मंडळाच्या वतीने विशेष नागरी सन्मान करण्यात आला. पिकुळे हायस्कुल मध्ये कानिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले सुहास देसाई यांनी प्रशाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लावलेला हातभार,…

Read More

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा सरकारचा विचार,गोड्या पाण्यातील मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी मत्स्य धोरण तयार करणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधान परिषदेत अभ्यासपूर्ण उत्तर मुंबई (प्रतिनिधी) गोड्या पाण्यातील मासेमारी मुळे भोई आणि इतर समाजातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी सक्षम धोरण तयार करण्याचा हेतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाचा आहे. जेणेकरून मच्छीमार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि गोड्या पाण्याच्या मासेमारीत महाराष्ट्र राज्यात पहिल्या तीन क्रमांकावर येईल…

Read More

आमदार निलेश राणे यांनी घेतली कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासोबत बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर चर्चा. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांची भेट घेतली यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासंदर्भात चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त नसून…

Read More

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजी

स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे नवी दिल्ली प्रतिनिधी रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स फॉर इंडिया (RNI) कार्यालयाने देशभरातील ९९,१७३ नोंदणीकृत स्थानिक वृत्तपत्रे आणि नियतकालिकांना ‘DEFUNCT’ (निष्क्रिय) यादीत टाकले असून या निर्णयाने संपूर्ण माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ही कारवाई त्या वृत्तपत्रांवर करण्यात आली आहे, ज्यांनी गेल्या पाच वर्षांत वार्षिक विवरणपत्र (Annual Statement)…

Read More

सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न..

सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य संमेलन सावंतवाडी येथे दिमाखात संपन्न झाले. या संमेलनात सर्वात प्रभावी ठरले ते कोकणरत्न व महान लेखक जयवंत दळवी यांच्यावरील परिसंवाद. अतिशय दर्जेदार आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा परिसंवाद ठरला. यात सहभागी झाले होते कोमसापचे ज्येष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, कोमसापचे ज्येष्ठ मार्गदर्शक व…

Read More

आणखी नविन एसटी बसेस व २० मिनी बसेस उपलब्ध होणार,पालकमंत्री नीतेश राणे यांची माहिती

कणकवलीत नविन बसेसचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला शुभारंभ.. कणकवली प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्ययावत एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील काही बसेस आलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यात देवगड व अन्य तालुक्यात बसेस पुरवल्या जातील. ज्या एसटी बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्या देखभाल…

Read More

हुमरमळा (वालावल) गावातील जनतेला चांगली आरोग्य सेवा देणा-या उपकेंद्रातील कर्मचारी वर्गाचा सातत्याने प्रयत्न:अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील उपकेंद्रातील कर्मचारी सतत जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम घेत असतात असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी काढले वालावल आरोग्य केंद्रांतर्गत हुमरमळा वालावल उपकेंद्रात इसीजी व रक्त तपासणी मोफत शिबिराचे उद्घाटन श्री बंगे यांच्या हस्ते झाले यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य सरपंच सौ.अर्चना बंगे, वालावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे…

Read More

You cannot copy content of this page