आंबोली शाळेतील मुख्याध्यापकाची गळफास घेत आत्महत्या..
टीईटी परीक्षेत अपयश आल्याने उचलले टोकाचे पाऊल आंबोली प्रतिनिधी येथील गावठणवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम (वय ३६) यांनी गेळे-कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी रात्री ९.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रात्री कामावरून घरी परतलेल्या कदम यांच्या भावाने खिडकीतून पाहिले असता त्यांना आनंद कदम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले….
