सावंतवाडी प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी यांच्या केसरी येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामांबाबत चर्चा करण्यात आले. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी आपण विकास कामासाठी कटिबद्ध असल्याबाबत दिली ग्वाही..
जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट
