वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे उबाठा शिवसेनेला खिंडार, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश
गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणार:आमदार निलेश राणे कुडाळ प्रतिनिधी गेल्या दहा वर्षात काय झाले हे पाहण्यापेक्षा यापुढे आपल्या गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील आवश्यक असणारा पूल लवकरच केला जाईल असे सांगितले वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील सुमारे २०० लोकांनी शिवसेनेमध्ये…
