माझा विजय नक्की असून त्याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते
देवाच्या आशीर्वादामुळे उद्या मी नक्कीच विजयी चौकार मारणार:दिपक केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी उद्या सर्वत्र विधानसभेचे निकाल लागणार आहेत. यात सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माझा विजय नक्की असून याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर…
