हुमरमळा वालावल प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे पल्स पोलीओ डोसचा शुभारंभ..!

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते अतुल बंगे आणि पोलीस पाटील सुबोध सावंत यांच्या हस्ते झाला शुभारंभ!

हुमरमळा (प्रतिनिधी)
आज हुमरमळा गावातील प्राथमिक उपकेंद्र येथे पल्स पोलीओ डोसचा शुभारंभ श्री अतुल बंगे आणि सुबोध सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला
आज पल्स पोलीओ घेण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना घेऊन डोस घेण्यासाठी उपकेंद्र येथे गर्दी केली होती
यावेळी वालावल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सौ शिंटे व उपकेंद्राच्या डॉ सौ.परब, अंगणवाडी सेविका प्रीती वेंगुर्लेकर, अंगणवाडी सेविका मिताली देसाई,मदतनीस सौ वृषाली बंगे,सौ परकरकर, श्रृतीका परकर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page