ठळक घडामोडी

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी शासनाने घ्यावी

तहसीलदार श्रीधर पाटील यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला तसेच महसूल विभागाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात निषेधाच्या घोषणा सावंतवाडी प्रतिनिधीसकल मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मराठा समाज आणि आर्थिक दृष्ट्या मागास (ई डब्लू एस) दाखले देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या तहसीलदार श्रीधर पाटील यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला तसेच महसूल विभागाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात निषेधाच्या घोषणाही दिल्या. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या…

Read More

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून होडावडा बाजारपेठेत छत्री वाटप

सावंतवाडी (प्रतिनिधी)पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून होडावडा बाजारपेठेत छत्री वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी परब यांच्या जनसंपर्क कार्यालयातील प्रतिनिधींनी बाजारपेठेतील स्थानिक व्यापारी, व्यावसायिक यांना छत्रीचे वाटप केले. या आधी देखील विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग अशा विविध…

Read More

सिंधुदुर्गात १९ ते १ या कालावधीत होणार पोलीस भरती

सौरभ अग्रवालः योग्य खबरदारी घेणार असल्याची माहिती.. ओरोस प्रतिनिधीराज्यातील बहुतांश जिल्ह्यात १९ जूनरोजी एकाचवेळी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे. सिंधुदुर्गात सुद्धा १९ जून ते १ जुलै या कालावधीत ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात पाऊस जास्त असण्याची शक्यता आहे. परंतु पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीवर दुष्परिणाम होणार नाही. त्यांना कोणतीही दुखापत होणार नाही….

Read More

आचारसंहितेचा बाऊ न करता जनतेच्या आरोग्याच्या जीविताचा विचार करून संबंधित यंत्रणेने तात्काळ उपाययोजना करावी

संजय बोगटे यांची नगर पंचायतकडे मागणी कुडाळ : कुत्रे चावून लोकांचे आरोग्य बिघडूदेत की लोकांचा प्राण जावुदेत आम्ही आचारसंहिता पाळणार, निविदा प्रसिद्धी करणार, टेंडर ओपन करणार… तो पर्यंत लोकं मेले तरी चालतील….. अजब तुमचा कारभार ! अशा शेलक्या शब्दात टीका करून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी कुडाळमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी…

Read More

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन कुडाळ तालुकाध्यक्ष आ.के.सावंत यांची निवड..

नूतन जिल्हा खजिनदार पदी ॲड मोहन पाटणेकर यांची निवड… कुडाळ प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चे कुडाळ तालुका अध्यक्ष पदी वाडोस चे सुपुत्र आर के सावंत व जिल्हा खजिनदार ॲड मोहन पाटणेकर यांची जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली.तसेच संघटनेच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आलायावेळी उपाध्यक्ष मिलिंद धुरी सचिव विष्णू चव्हाण खजिनदार ॲड.मोहन…

Read More

आपली संस्कृती जपली पाहिजे – भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब

दशावतार नाटक मंडळींनी घेतली परब यांची भेट सावंतवाडी प्रतिनिधीतळकोकणची ओळख असणारे दशावतार हा खरे तर कोकणचा आत्मा! ही आपली संस्कृती, हा आपल्या जगण्यातील गाभा! हे सारे सारे जपले पाहिजे, वाढवले पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले पाहिजे. आज जिल्ह्यातील दशावतार नाटक करणाऱ्या मंडळींनी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या…

Read More

भाजपच्या विशाल परब यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ मायेचे छत्र ‘

वेंगुर्ला (प्रतिनिधी)भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून अनसुर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहे. आज या निवारा शेडचा शुभारंभ स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत परब यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी या सेवेबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आभार व्यक्त करत त्यांचा सन्मान केला. “समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही करण्याचा माझा कायमच प्रयत्न असतो….

Read More

दहावी, बारावीतील यशवंत विद्यार्थ्यांच्या अर्चना फाउंडेशनद्वारे सन्मान करण्यात आला‌

सावंतवाडी प्रतिनिधीविद्यार्थी वर्गाने स्वतःतील सुप्त गुण, कौशल्य ओळखून भविष्याची निवड करावी. आपल्या आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घ्यावा. तुमचा आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला प्रदेशाध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी केले. गुणवत्तेत कोकण विभागाचा अग्रक्रम आजवर कायम राहीला आहे‌. तोच दबदबा,तेच यश स्पर्धापरीक्षांमध्येही कायम रहावे यासाठी…

Read More

पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा-विनायक राऊत

कणकवली विजय भवन येथे शिवसेना, इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न कणकवली प्रतिनिधीएकही रुपया न देता ४ लाखापेक्षा जास्त मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला आहे. त्या मतदारांशी आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या पाठीशी ठाम राहणे ही माझी जबाबदारी आहे. मी निवडणुकीत विजयी झालो नाही म्हणून पळून जाणारा नाही. आता खासदार नसलो…

Read More

आंबोली मुख्य धबधब्यावर कर आकारणी विरोधात ग्रामस्थ ठाम,आंदोलन छेडणार ग्रामस्थाचा पवित्रा

आंबोली (विष्णू चव्हाण)आंबोली धबधब्यावर दरवर्षी वाहतूक कोंडी होते त्याचा निर्णय वनविभाग व पोलीस प्रशासनाने घेण्याचा आहे असे काल झालेल्या आंबोली,चौकुळ ग्रामस्थ व प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला.आंबोली धबधब्यावर शासकिय निधी चा एकही रुपया लागलेला नसताना तसेच धबधबा हा नैसर्गिक आहे, कृत्रिम तयार केलेला नाही तर आपल्याला पर्यटकाकडुन कर शुल्क कशी वसुल करु शकतो ,हि आंबोली…

Read More

You cannot copy content of this page