दहावी, बारावीतील यशवंत विद्यार्थ्यांच्या अर्चना फाउंडेशनद्वारे सन्मान करण्यात आला
सावंतवाडी प्रतिनिधीविद्यार्थी वर्गाने स्वतःतील सुप्त गुण, कौशल्य ओळखून भविष्याची निवड करावी. आपल्या आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घ्यावा. तुमचा आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला प्रदेशाध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी केले. गुणवत्तेत कोकण विभागाचा अग्रक्रम आजवर कायम राहीला आहे. तोच दबदबा,तेच यश स्पर्धापरीक्षांमध्येही कायम रहावे यासाठी…
