आपले सरकार सेवा केंद्रांकडून केवायसीसाठी जनतेची केली जातेय लूट
ई-केवायसीसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी दर निश्चित करून सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी. सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माहे ऑक्टोंबर- नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे फार मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी अनेक शेतकरी संघटना तसेच विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील करण्यात आली होती. यावर राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांकरिता नुकसान भरपाई…
