बांगलादेशी हिंदुवरील अत्याचार नरेंद्र मोदींनी थांबवावा
विजय प्रभू:सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्यात न्याय यात्रा काढून अत्याचार थांबवणार का? कुडाळ प्रतिनिधी जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार हे देशातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यांनी सिंधुदुर्गात रस्त्यावर उतरून न्याय यात्रा काढून बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळणार आहे का? देशाच्या पंतप्रधानांना बांगलादेशातील हिंदूंची खरीच काळजी असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करून सांगीतले पाहिजे की आपण रशिया…
