शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्था रजि.(महाराष्ट्र) च्या वतीने भिरवंडे शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती महोत्सव..

कणकवली प्रतिनिधी शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.३१/१/२०२६ ते ७ मार्च २०२६ पर्यंत विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साजरी करण्यात येणार असुन, संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मा.श्री.मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिरवंडे, मु.पो.भिरवंडे, ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग येथील शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिवजयंती महोत्सव उत्साहात पार पडला. प्रसंगी,आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन…

Read More

You cannot copy content of this page