गोठोस नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक पी के परब यांच्या हस्ते पार..

गोठोस
दाडसकळवाडी कला क्रीडा मंडळ गोठोस आयोजित प्रीमियर लीग अंडर आर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा २०२६ पर्व पहिले क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक प्रभाकर परब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्य यांनी क्रिकेट सारख्या खेळामधून खेळाडूंना ऊर्जा मिळते तसेच साघिकपणा खेळाडू वृत्ती जोपासली जाते. तरुणाच्या जिवणात आत्मविश्वास निमार्ण होतो. असे प्रतिपादन जिल्हा बॅक संचालक प्रकाश मोर्ये यानी केले.

यावेळी उद्योजक पी के परब, कुडाळ पंचायत माजी सभापती मोहन सावंत,जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, उद्योजक श्री चव्हाण,घावनळे पंचायत समिती सदस्य अर्चना घावनळकर,सौ.दिव्यानी खरात,माजी उपसरपंच सौ.कदम मॅडम,माजी सरपंच सौ.डीगे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते रवी राऊळ,दादा राऊळ,आबा निचम,दिपक खरात,भाई घाडी,चंदू सावंत,माजी सैनिक हेमंत सावंत, शंकर गोठोस्कर,आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page