साळगाव मधील मनसेचे पिंगुळी विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल
आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन पक्षप्रवेश;प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील साळगाव येथील मनसे चे विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे…
