ठळक घडामोडी

पाट गावातील जिवलग मित्र मंडळाची तरुणांसाठी कबड्डी स्पर्धा म्हणजे खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी;शिवसेनेचे अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) पाट पंचक्रोशीत अनेक कबड्डी पटूंनी नाव कमविले त्यातच जिवलग मित्र मंडळाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करुन खेळाडूंना प्रोत्साहनच दीले आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी काढले पाट जळवी वाडी येथे जिवलग मित्र मंडळ आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री बंगे बोलत होते ते बोलताना म्हणाले जिवलग मित्रमंडळाने ही स्पर्धा निस्वार्थी भावनेने…

Read More

गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाची मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्यांनी घेतली भेट….

संशय व्यक्त केलेल्या त्याच कंपनीच्या मॅनेजरचे जबाब का नोंदविण्यात आले नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे 25 लाख रुपयांचे ड्रग्ज तस्करी होताना गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाने कुडाळमधील परवेज खान याला रंगेहात पकडले होते. याबाबत सहा महिन्यापूर्वी एमआयडीसी मधील एका कंपनीत संशयास्पद व बेकायदेशीर हालचाली होत असल्या बाबत पत्र मनसेने कुडाळ पोलिसांना दिले होते. त्या वेळी ड्रग्ज…

Read More

बिडवलकर खून प्रकरण:सिध्देश शिरसाटची पोलिसांनी घेतली तात्पुरती न्यायालयीन कोठडी

‘त्या’ दोन वाहनांपैकी एक वाहन पोलिसांच्या ताब्यात प्रकाश बिडवलकर खून प्रकरणात अजून धागेदोरे पोलीस तपासात हाती,आणखी काही व्यक्तीचा सहभाग कुडाळ प्रतिनिधी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश अशोक शिरसाट याला वैद्यकीय कारणास्तव पोलीस कोठडी अबाधित राखून तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कुडाळ न्यायालयाने दिले आहेत. सिद्धेश शिरसाट आजारी असल्याने…

Read More

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी:पालकमंत्री नितेश राणे

बाबासाहेबांच्या जयंतीदिनी केले अभिवादन कणकवली प्रतिनिधी भारतीय घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बुद्धविहार येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पून अभिवादन केले. महामानव बाबासाहेबांमुळे आम्ही नागरिक म्हणून जगत आहोत असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरवादी सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे राज्य सरकारचा प्रतिनिधी…

Read More

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कुडाळ येथे मनसे कडून अभिवादन

कुडाळ प्रतिनिधी राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुडाळ आंबेडकर नगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळेस जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, रमाकांत नाईक,शुभम धुरी, यतीन माजगावकर, विष्णु मसके,विशाल राऊळ,ऋत्विज ठाकुर उपस्थितीत होते.

Read More

अटल प्रतिष्ठान व जिजाऊ वाचनालयाच्या वतीने विश्वरत्न बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

सावंतवाडी प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम अटल प्रतिष्ठानच्या माठेवाडा येथील प्रशासकीय कार्यालयात जिजाऊ वाचनालय व अटल प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला. यावेळी अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचे आजच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला. बाबासाहेबांनी देशाला संविधानाच्या रूपाने दिलेला अनमोल दस्तऐवज असून यामुळेच भारताचे सार्वभौमत्व टिकून…

Read More

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी:पालकमंत्री नितेश राणे

बाबासाहेबांच्या जयंतीदिनी केले अभिवादन कणकवली प्रतिनिधी भारतीय घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बुद्धविहार येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पून अभिवादन केले. महामानव बाबासाहेबांमुळे आम्ही नागरिक म्हणून जगत आहोत असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरवादी सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे राज्य सरकारचा प्रतिनिधी…

Read More

गांजा सेवन केल्याप्रकरणी शिक्षकांवर कारवाई

कुडाळ प्रतिनिधी मुंबई गोवा हायवेवर महामार्गावर झाराप पेट्रोलपम्प येथे गांजा सेवन केल्या प्रकरणी श्री. विनायक रामचंद्र पाटील वय वर्षे 34 याच्यावर आज रविवारी, दिनांक, 13.04.2025. रोजी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर रित्या गांज्या या अमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांच्या निदर्शनास आले या प्रकारणी कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. श्री. विनायक रामचंद्र पाटील वय वर्षे 34 हे…

Read More

प्रकाश बिवलकर मृत्यू प्रकरणी ३ संशयितांच्या कोठडीत वाढ,एका संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी

एका व्यक्तीला जाळून ही माणसे समाजात मोकाट फिरतात,त्यांना पैशाची गुर्मी व मस्ती सिंधुदुर्ग जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर याच्या खून प्रकरणी चार पैकी सिद्धेश शिरसाटसह ३ संशयित आरोपींची १५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीची मुदत वाढवून दिली तर चौथा संशयित अमोल शिरसाट याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीत…

Read More

सावंतवाडीत १४ एप्रिलला सिंधु आयडाॅल गायन व भिम आविष्कार नृत्य स्पर्धा

*🎤सावंतवाडी (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त येथील भिमगर्जना बौध्द मंडळ व समाजमंदिर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र व गोवा राज्य मर्यादित खुली भव्य सिंधु आयडॉल गायन व भिम आविष्कार नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ एप्रिलला येथील समाज मंदिर, खासकीलवाडा येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता प्रवेश फ्री असून…

Read More

You cannot copy content of this page